Yavatmal: पत्नीसह २ मुलांना विहिरीत ढकललं, नंतर ३५ वर्षीय पतीनं स्वत:लाही संपवलं, यवतमाळ हादरलं

Tragic Incendent in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील तिवळी गावात पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

शिरपूर: जैन शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तिवळी येथील संतोष तुकाराम बकाल (वय 35 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली तसेच त्याची पत्नी, मुलगी एक मुलगा या तिघांचे सुद्धा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात मोठी खबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com