Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान सदस्यांच्या वाहनांच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’; व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो, मेसेजद्वारे ठिकाणांची माहिती व्हायरल होऊन अधिकारी-कर्मचार्‍यांची डोकेदुखी कमी
Who was tracking the Vidhanmandal committee in Yavatmal?

Who was tracking the Vidhanmandal committee in Yavatmal?

Sakal

Updated on

यवतमाळ : विधीमंडळ अंदाज समितीसमोर पितळ उघडे पडेल, अशी भीती अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये होती. त्यामुळे समिती सदस्यांच्या वाहनांच्या मागावर चक्क ‘खबरे‘ सोडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. ज्या दिशेने समितीचे वाहने जात होते, त्याचे फोटो ग्रुपवर पाठवून सर्वांना अवगत केल्याचा प्रकारही व्हायरल फोटोमुळे दिसून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com