

Legal Action: FIR Registered Against MNS Leader Raju Umbarkar Over Cement Factory Dispute
Sakal
वणी : झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीतील कामगारांच्या सुविधांच्या प्रश्नावरून मनसे पदाधिकार्यांवर मुकुटबन पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाची परिसरात चर्चा असून कामगारांच्या प्रश्नांवरून हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.