Washim News: यावर्डी बाबासाहेब धाबेकर विद्यालयाने परसबाग स्पर्धेत तृतीय स्थान मिळवले; सेंद्रिय भाजीपाला लागवडीत शाळेने दाखवले उत्कृष्ट नियोजन

Dhabekar School Secures Third Place in Parsabag Competition: यावर्डी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाने परसबाग स्पर्धेत तालुक्यात तृतीय स्थान मिळवले; सेंद्रिय भाजीपाल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना लाभदायक.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: परसबाग स्पर्धा अभियानात यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे स्पर्धेत निवड झालेले हे तालुक्यातील एकमेव खासगी विद्यालय आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना (शालेय पोषण आहार) अंतर्गत यंदा परसबाग स्पर्धा अभियान राबविण्यात आले

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com