Youth Commits Suicide in Vidarbha: रामटेकमध्ये तरुणाने संपवले जीवन, घरात कोणीच नसल्याची संधी साधली

Suicide Case in Ramtek Vidarbha : रामटेक शहरातील अंबाडा वळणाजवळ असलेल्या वनविभागाच्या क्वॉटरमध्ये राहणाऱ्या देविदास चौधरी यांचा मुलगा रितेश याने गुरुवारी जीवन संपवले. वडील शासकीय कामात व्यस्त आणि आई बाजारात गेली असता रितेशने घरात कोणी नसल्याची संधी साधून गळफास घेतला.
Vidarbha News
Youth Takes Extreme Step When Alone at Homeesakal
Updated on

रामटेक : शहरातील अंबाडा वळणाजवळ असलेल्या वनविभागाच्या क्वॉटरमधील निवासी तसेच मृगविहार रामटेक येथे देखरेख करणारे कर्मचारी देविदास चौधरी यांचा मुलगा रितेश देविदास चौधरी (वय२४)याने घरी कोणीच नसल्याची संधी साधून गुरुवारी (ता.१२) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com