Gadchiroli News : गळफास घेऊन तरुणाने संपवले जीवन; नेमकं कारण गुलदस्त्यात?

Young Man Found Dead by Hanging; माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट आहे.
The residence where the young man was found deceased, leaving a community in mourning.
The residence where the young man was found deceased, leaving a community in mourning.sakal
Updated on

देसाईगंज : स्थानिक नैनपूर वॉर्ड येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवार (ता. ८) सकाळी ११ वाजता उघडकीस आली. दीपक दत्तू चौधरी (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत कामाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com