Crime News : उमरेडमध्ये अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून; युवकाने विषप्राशन करून जीवन संपवले
Mental Health Awareness : उमरेडमध्ये अवैध सावकाराच्या सततच्या त्रासामुळे युवकाने विष प्राशन करून जीवन संपवले . या घटनेने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त झाली आहे.
उमरेड : अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या युवकाने विष प्राशन करून जीवन संपविले. सागर राजकुमार बावणे (वय २३, मंगळवारी पेठ) असे तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे उमरेडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.