Crime News : डिझेल वाटपावरून झालेल्या वादात संदीप ठाकरेने चेतन शुक्ला याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. आर्वी मार्गावर ही घटना घडली असून चेतनने पोलिसांत तक्रार केली आहे.
वर्धा : क्षुल्लक कारणावरून युवकाच्या डाेक्यात दगड मारून जखमी केले. आर्वी मार्गालगतच्या नाैशाद फर्निचरसमाेर रविवारी (ता. २२) सहा वाजतादरम्यान ही घटना घडली.