Money Dispute Turns Into Murder: वर्धामध्ये १० हजारासाठी युवकाचा खून
Murder Over Money in Wardha : वर्ध्यात केवळ १० हजार रुपयांसाठी तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवळी पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
वर्धा : दुचाकी गहाण ठेवत घेतलेले १० हजार रुपये परत दिले नसल्याने युवकाची हत्या करण्यात आली. शिवाय पुरावा नष्ट करण्याकरिता त्याचा मृतदेह नदीपात्रात फेकण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.