Buldhana News: खोदकामामुळे शेतातील पाईप लाईन फुटली; शेतकऱ्याचे दोन एकरांतील पपई पिकाचे नुकसान
Pipeline Damage Causes Loss of Papaya Crop in Zhadagaon: झाडेगाव शिवारात जिगाव प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे विजय माळी यांच्या दोन एकर पपई पिकाचे नुकसान झाले.
शेगाव: तालुक्यातील झाडेगाव शेत शिवारात जिगाव प्रकल्पाची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामध्ये झाडेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन फुटली आहे.