सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Zilla Parishad Schools Face Deep Financial Crisis : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ५४९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदांच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.
Zilla Parishad Schools

Zilla Parishad Schools

esakal

Updated on

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांना खर्च भागविण्यासाठी समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून वार्षिक अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारे मिळत असलेले हे अनुदान तोकडे आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सादिल खर्च ऑडीटला मंजुरी न मिळाल्याने तोही राज्य शासनाने बंद केला. याचा परिणाम मिळणाऱ्या अल्प अनुदानात शाळांचा खर्च भागविणे शिक्षक, मुख्याध्यापकांना कठीण होत आहे. कित्येकदा खर्चासाठी गुरुजींना हात पसरावे लागत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com