Mahayuti Mahavikas Aghadi news: दादा, शिंदेंसोबत भाजप जोमात, महाविकास आघाडी मात्र कोमात

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या निवडणुका लवकरच होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद दिसून आली. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली आणि गेल्या दोन ते पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महापालिका, २७ जिल्हा परिषदा व २८९ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे राजकारणात येऊ पाहणारी नवी पिढी उत्साहित झाली. अनेक इच्छुकांनी आपापले संभाव्य मतदार संघ हेरुन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पण या सगळ्या गोष्टी सुरु असताना महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात? असल्याचं पहायला मिळतंय.. पण कसं? याबाबत माहिती दिली आमचे प्रतिनिधी दयानंद माने यांनी.. तीच पाहूयात व्हिडीओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Mahayuti Meeting On Gokul Election Seats Ends Without Consensus As Parties Seek Share Based On Their Strength
Gokul election
Hasan Mushrif panel announcement October 8
Marathi News Esakal
www.esakal.com