व्हिडिओ | Videos
Ganesh Shinde Video: नगरमध्ये आणखी एका भोंदू बाबाला ठोकल्या बेड्या, बघा काय घडलं?
अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदू बाबाचे कारनामे उघड झाले आहे. गणेश शिंदे या भोंदू बाबावर मोठा गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
