हाफ मर्डर धमकी, अल्पवयीन मुलीसोबत किर्तनकाराचा घाणेरडा प्रकार| Ahilyanagar | Yashwant Thorat

अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणारा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदाय शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना घडवलंही जातं. पण याच वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ यानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.५ वर्षांपासून तिला मारहाण करत गरम लोखंडी पक्कडने चटके देऊन लैंगिक अत्याचार केलाय. एकंदरीत प्रकरण काय पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com