Ajit Pawar Apologizes for Unfortunate Incident of Shivaji Statue Collapse: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. ८ महिन्यातच पुतळा कोसळल्याच्या या घटनेबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेची माफी मागितली. शिवाय, या घटनेती सखोल चौकशी केली जाणार असल्याची ग्वाही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.