व्हिडिओ | Videos
Ajit Pawar यांचा खेळी Dhananjay Munde यांचं कमबॅक? पण पक्षातूनच होतोय विरोध.. प्रकरण काय?
Dhananjay Munde: राष्ट्रवादीने मराठ्यांचा फक्त वापर केला असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारानं केला.
Ajit Pawar on Dhananjay Munde: अजित पवारांनी पुण्यात धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याविषयी वक्तव्य केलं आणि वातावरण तापलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. मात्र आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली.