ajit pawar यांचं उत्तर ऐकण्यासारखं, प्रत्येक शब्दावर जोर देत jayant patilचं नाव घेतलं । vidhansabha

अजित पवारांचं ठसक्यात उत्तर, भर सभागृहात काढला वचपा 

राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अनेक मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजत आहेत. विरोधक अनेक मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरताना पहायला मिळत आहेत. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतीथीच्या निधीबाबत प्रश्नावर उपस्थित केला. जयंत पाटलांच्या या प्रश्नावर अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. यावेळी अजित पवारांनी निधी आधीच दिल्याचं स्पष्टपणे सांगितलं. यावेळी अजित पवारांचा बोलण्याचा रोख बघण्यासारखा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com