अजितदादांची अकाली एक्झिट, महाराष्ट्रासाठी काळा दिवस | Ajit Pawar Passed Away | Baramati Plane Crash | Sakal News

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्रासाठी काळा दिवस; प्रशासनावर वचक, पहाटेपासून कामाचा धडाका आणि स्पष्ट निर्णयक्षमतेमुळे ओळखले जाणारे ‘महाराष्ट्राचे दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात राहिले नाहीत..

महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस म्हणता येईल कारण राज्याच्या राजकारणातील महत्वाचा चेहरा म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे म्हणजेच महाराष्ट्राचे दादा अजित पवार आज आपल्या सोबत नाही राहिले. प्रशासनातील वचक प्रत्येक क्षेत्रातील गाढा अभ्यास टाकणारा चेहरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दादांची भाषाशैली आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांना अजित पवार भुरळ असायची त्यांच्या स्पष्ट आणि जलद निर्णय क्षमतेमुळे अनेक अधिकाऱ्यांच्यामध्ये त्यांच्या बाबतीत एक धाक असायचा, संपूर्ण राज्य साखर झोपेत असतांना अजित दादा भल्या पहाटे आपला दिनक्रम करायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com