व्हिडिओ | Videos
Surat Bhusawal Train news: रेल्वे मालगाडी रूळावरून घसरली अन्.. काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे रेल्वे मालगाडी रूळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. या अपघातामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यातच आता दुरूस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.