Ali Khamenei कुठे लपलेत? America-Israel ला कसं कळलं? नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? |Iran

अमेरिकी-इस्त्राइलचे इराणवर सुरु असलेले हल्ले आणि त्याचा बदला म्हणून दुबई, बहरिन सारख्या देशांमध्ये इराणकडून सुरु असणार हल्ले यामुळे जगभरातील वातावरण पेटलंय. त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युमुळे पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आला आहे.अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खमेनी यांचा मृत्यू झाला. पण खमेनी त्याच ठिकाणी आहेत हे कसं कळालं. अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? याची माहिती जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com