आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकरणांवरून मंत्र्यांना घेरलं, थेट धमकी, प्रकरण काय? | Ashok Uike

Ashok Uike: जपतलाईत सर्पदंश, मेळघाटात कथित विषबाधा; आश्रमशाळांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर टीकेची झोड

Gadchiroli Ashram Shala: गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेत तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. त्यात मेळघाटमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कथित विषबाधेच्या मुद्द्यावरूनही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके मात्र चांगलंच रडारवर आले आहे. प्रकरण एकंदरीत काय पाहूयात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

tribal students hunger strike Maharashtra
Gadchiroli Ashram School Case
Gadchiroli Ashram School
Melghat Ashram School Student Health Row
Marathi News Esakal
www.esakal.com