सोशल मिडीयावर मुलींशी मैत्री करत त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत.. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केल्याचंही समोर आलं आहे. १९ वर्षाच्या अयान अहमद तनवीर अहमद या मुलाला या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणाने अमरावतीचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच हादरलं आहे. आता या प्रकरणात आलेल्या नव्या माहितीनं सगळेच हादरलेत. नेमकं काय घडलं? पाहूयात..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.