व्हिडिओ | Videos
beed latest news: शिक्षकाकडूनच मुलीवर अत्याचार, आरोपींचा आका कोण ?
बीडमध्ये दोन प्राध्यापकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक झाली आहे. हे प्रकरण जलद न्यायालयात चालवावे आणि आरोपींचा आका शोधावा, अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे.