व्हिडिओ | Videos
Balasaheb Thorat : यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा;प्रांत कार्यालयात घुसून ठिय्या
Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष; थोरातांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयात ठिय्या आंदोलन
Farmers Protest Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे शेतीच्या विजेच्या गंभीर प्रश्नावरून शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी प्रांत कचेरीवर धडक देत भव्य 'आक्रोश मोर्चा' काढला. नियमित वीजपुरवठा आणि कृषी पंपांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.