Baramati by election: जय पवारांचं दमदार भाषण, टाळ्यांचा कडकडाट थांबेना..

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुक लागली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुक लागली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यातच आता बारामतीत जय पवार यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जय पवार यांनी दमदार भाषण केलं. यावेळी कार्यकर्त्यांचा कडकडाट थांबेना झाला. नेमकं काय घडलं? बघा व्हिडीओ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Ajit Pawar Remembrance baramati ashadhi wari
Marathi News Esakal
www.esakal.com