Dharashiv नगरपालिकेतील विजयानंतर Ranajagjitsinha Patil यांनी Omraje Nimbalkar यांना डिवचलं | Sakal News

Dharashiv News: धाराशिव नगरपरिषदेवर भाजपची सत्ता मिळाल्यानंतर शहरभर लावण्यात आलेल्या विजयाच्या बॅनरमधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट नाव न घेता 'बाळ नाद करायचा नाही' असे टोला लगावत डिवचले..

धाराशिव नगरपरिषदेवर भाजपने सत्ता मिळवल्यानंतर शहरभर लावण्यात आलेल्या विजयाच्या बॅनरमधून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट नाव न घेता टोला लगावला. 'बाळ नाद करायचा नाही' असा संदेश देत त्यांनी ओमराजेंवर सूक्ष्मपणे टीका केली आहे. या बॅनरमुळे धाराशिवमध्ये राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडियावर हे बॅनर जलदगतीने व्हायरल झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजेंमध्ये "बाळ" या शब्दावरून थोडा वाद झाला होता, आणि आता हा विषय बॅनरच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी लावलेले हे बॅनर आता सोशल मीडियावर वाचकांचे लक्ष वेधत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Omraje Nimbalkar Viral Video dharashiv
Ambadas Danve Alleges Farmer Was Pushed Aside
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
Marathi News Esakal
www.esakal.com