बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात मुख्य आरोपींना अद्याप अटक न झाल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामस्थांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली असून केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोंच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके केजकडे रवाना झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.