Janmjayaraje Bhosale: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत मोठा राडा...

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष Pravin Gaikawad यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आज मराठा समाजाने बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत मोठा राडा झाला आहे. जन्मजयराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून एका कार्यकरत्याला करण्यात आली. यानंतर या बैठकीत मोठा गोंधळ बघायला मिळाला.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठीमराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते. ऍड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला. यानंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर समर्थक ऍड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले. यावेळी या तरुणाला करण्यात आली यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Devendra Fadnavis Stresses Holistic Maratha Empowerment
Maratha Reservation Row: Government Pushes Back in Court, Backs Shukre Panel Findings
Government Reassesses Maratha Reservation Protest Cases; 56 Withdrawn in Solapur
Uday Samant
Marathi News Esakal
www.esakal.com