Shivaji Maharaj : दुष्काळात शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? ३५० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आदेश!

How Shivaji Maharaj Helped Farmers During Drought : शिवरायांचा ऐतिहासिक आदेश: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा अनोखा दृष्टिकोन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणते उपाय केले जात होते? ऐतिहासिक नोंदींनुसार, प्रभावळी प्रांतातील अधिकाऱ्याला दिलेल्या एका आदेशात शेतकऱ्यांना बैल खरेदीसाठी आर्थिक मदत, उदरनिर्वाहासाठी धान्य, व्याजाशिवाय परतफेड आणि परिस्थितीनुसार सवलत देण्याच्या सूचना नमूद आहेत. पुणे प्रांतातील मांजरी येथे दुष्काळग्रस्त रयतेसाठी पाचशे रुपयांची मदत दिल्याचाही उल्लेख आढळतो. संदर्भ: मराठ्यांच्या इतिहासाची साधने, शिवचरित्र साहित्य, कित्ता खंड ५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...