'आजचा दिवस जबाबदारीची जाणीव करून देणारा...', शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक | Sunetra Pawar

Sunetra Pawar speech at Shivneri: अजितदादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला

Sunetra Pawar Shivneri visit: किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवरायांचा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार पहिल्यांदा शिवनेरीवर पोहोचल्या. यावेळी अजितदादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com