शरद पवार गटात प्रवेश करताच धैर्यशील मोहितेंचा राम सातपुतेंना इशारा

माढा लोकसभेचं चित्र आता स्पष्ट झालं असून धैर्यशील मोहितेंनी शरद पवार गटात प्रवेश केला. यानंतर भाषण करताना धैर्यशील मोहितेंनी राम सातपुतेंना इशारा दिला. 'एका रात्रीत निवडून दिलं तसं एका रात्रीत पार्सल बीडला पाठवणार'असं चॅलेंज मोहितेंनी सातपुतेंना दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

madha ganpati visarjan
khel dhotracha aani vijaricha event
radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
Government Approves District and Additional Sessions Court in Madha MLA Abhijeet Patil Efforts Bring Long Pending Demand
Marathi News Esakal
www.esakal.com