Dhananjay munde वर गुन्हा दाखल होणार? बीडमध्ये नवा वाद...

बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा भवनासाठी देण्यात आलेल्या 28 गुंठे जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी 14 मे रोजी या जागेचे भूमिपूजन केले होते. मात्र, श्री दत्त देवस्थान संस्थानने ही जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा भवनासाठी देण्यात आलेल्या 28 गुंठे जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी 14 मे रोजी या जागेचे भूमिपूजन केले होते. मात्र, श्री दत्त देवस्थान संस्थानने ही जमीन आपल्या मालकीची असल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. देवस्थानच्या वतीने आमदार धनंजय मुंडे, नगर परिषद अधिकारी आणि इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास हायकोर्टात जाणार तसेच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.पाहा संपूर्ण प्रकरण आणि नेमके आरोप काय आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com