'मुंडेजी, ४८ तासात घर खाली करा' | Anjali Damania | Dhananjay Munde | Satpuda Bunglow | Sakal | K1

Anjali Damania On Dhananjay Munde: धनंजय मुंडे विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. सातपुडा बंगला न सोडण्यावरुन दमानियांनी थेट सरकारला कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं म्हटलंय.

Anjali Damania: धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट हल्लाबोल केला आहे. सातपुडा सरकारी बंगला न सोडण्याच्या मुद्द्यावरून दमानिया संतापल्या असून त्यांनी राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवण्याची घोषणा केली आहे. दमानिया म्हणाल्या, मुंडे म्हणतात की मुंबईत त्यांचं घर नाही, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे ४ बेडरूमचं घर असूनही ते सातपुडा बंगला वापरत आहेत. हे कायद्याच्या विरोधात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com