व्हिडिओ | Videos
First CM of Maharashtra: काँग्रेसने सत्ता स्थापनेस नकार दिला अन् साताऱ्याचा उद्योगपती बनला पहिला मुख्यमंत्री
First Chief Minister of Maharashtra: १९४७ पर्यंत भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९०९ आणि १९१९ मधील सुधारणा कायद्यांमुळे भारतीयांना मर्यादित अधिकार मिळाले. १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायद्यामुळे भारतीय प्रतिनिधींना प्रांतिक आणि केंद्रीय स्तरावर मंत्री होण्याची संधी मिळाली.