Hasan Mushrif : गोकुळ निवडणुकीपासून पदवीधर मतदारसंघापर्यंत; महायुतीत नेमकं काय ठरलं?

गोकुळ दूध संघ निवडणूक रणनीती: कोल्हापुरातील राजकारणावर हसन मुश्रीफ यांचे मोठे भाष्य

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी विविध महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर रोखठोक मते व्यक्त केली. आगामी गोकुळ दूध संघाची निवडणूक, महायुतीतील आगामी निवडणुकांसाठीचे जागावाटप, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरलेल्या मागण्या आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या रणनीतीवर त्यांनी महायुतीची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. गोकुळमधील सत्तासंघर्षापासून ते राज्यातील आगामी राजकीय समीकरणांपर्यंत अनेक प्रश्नांना मुश्रीफ यांनी दिलखुलास उत्तरे दिली. कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणासोबतच राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर त्यांनी मांडलेले हे सविस्तर मत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election
Hasan Mushrif Gokul election
Marathi News Esakal
www.esakal.com