Who is Samarjeet Ghatage? जे कागलमध्ये Hasan Mushrif यांना भारी पडणार? | Maharashtra Politics

समरजित घाटगे यांना पळवून शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना शह दिला आहे.

कोल्हापुरात शरद पवारांनी भाजपला धक्का देत कागल विधानसभेसाठी इच्छुक असणारे समरजित घाटगे यांना आपल्याकडे वळवले. पवारांच्या या खेळीमुळे भाजपसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील दणाक बसला आहे. कागलमध्ये समरजित घाटगे यांची उमेदवारी पक्की झाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com