व्हिडिओ | Videos
HMPV Virus:चीनी व्हायरसचा जगभरात शिरकाव; ब्रिटन स्पेनच्या रुग्णसंख्येत वाढ | HMPV Worldwide patient
एचएमपीव्ही (ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस) विषाणू आता संपूर्ण जगभरात पसरला असून ब्रिटन, स्पेन, मलेशिया, जपान आणि कझाखस्तानमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.