जुन्नर हादरलं! शेजारच्या तरुणानं शेतात नेलं अन् १० वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडं कृत्य..| Junnar case

Pune Crime News: नसरापूरनंतर जुन्नर तालुक्यातही दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून; शेजाऱ्याच्या घाणेरड्या कृत्यानं परिसर संतापला

Junnar Crime: पुण्यात नसरापूरनंतर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीत दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घराशेजारी राहणाऱ्या संशयिताने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला घरातून शेतात नेलं आणि तिथे हे कृत्य केल्याचं तपासात समोर आलं आहे. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने जुन्नर तालुका हादरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com