व्हिडिओ | Videos
Vishal Gawali Death: मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीनं जेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल..
विशाल गवळीनं तळोजा कारागृहात टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं समजतंय
कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीनं तळोजा कारागृहात स्वत: ला संपवलं. टॉवेलनं गळफास घेत त्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.