Kaydyacha Panchanama: जादुटोणा, अघोरी कर्मकांडविरोधी कायदा |Ashok Kharat case| anti Black Magic act

जादुटोणा, अघोरी कृत्याच्या विरोधी कायदा असूनही अशा घटना वाढत असतात. याच कायद्याविषयी आपण कायद्याचा पंचनामा या सिरीजमधून जाणून घेणार आहोत

अशोक खरात प्रकरण राज्यात प्रचंड तापलं आहे. जादुटोणा, अघोरी कृत्यानं त्यानं अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. खरातसोबत अनेक अशी प्रकरणं समोर येत असतात. या अघोरी कृत्याच्या विरोधी कायदा असूनही अशा घटना वाढत असतात. याच कायद्याविषयी आपण कायद्याचा पंचनामा या सिरीजमधून जाणून घेणार आहोत? आपल्यासोबत याविषयी माहिती देण्यासाठी आहेत ॲड. गणेश गुप्ता .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com