Vilasrao Deshmukh आणि Gopinath Munde ची खेळी, संधी असूनही Shivraj Patil उट्टं काढलं नाही | Latur News | Sakal News
लातूरमधील बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील एका कार्यक्रमात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वतः आणि विलासराव देशमुख यांनी मिळून शिवराज पाटील चाकूरकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याची उघड कबुली दिली होती. या वक्तव्यानंतरही चाकूरकर यांनी व्यासपीठावर एकही प्रतिउत्तर दिले नाही. इतकेच नव्हे, नंतरच्या कोणत्याही भाषणात किंवा सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी त्या निवडणुकीचा उल्लेख केला नाही. विरोधकांविरुद्ध कधीही कटू भाष्य न करणे, अनावश्यक वक्तव्ये न करणे आणि सभ्य राजकीय आचारसंहिता पाळणे हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय शैलीचे खास वैशिष्ट्य असल्याचे नेहमीच अधोरेखित केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
