‘जीआर रद्द करा, मगच भेटा!’ लक्ष्मण हाकेंचा संताप, सरकारला थेट इशारा | Laxman Hake | OBC Reservation

OBC Reservation: 'ओबीसी आरक्षणावरून सरकारला थेट अल्टिमेटम; २ सप्टेंबरचा जीआर आणि मराठा समाजाचा कुणबीकरणातून ओबीसीत झालेला समावेश रद्द केल्याशिवाय भेटायला येऊ नका'- लक्ष्मण हाके

Laxman Hake: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेटीची विनंती केल्यानंतर 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करणार का आणि मराठा समाजाचा कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात झालेला समावेश रद्द करणार का, असा सवाल हाके यांनी केला. या मागण्या मान्य झाल्याशिवाय भेट घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, 1 सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या ओबीसी संघर्ष व एल्गार मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com