Loksabha Diary : धैर्यशील मानेंच्या गावात मतविभाजन, निवडणुकीत फटका बसणार?

लोकसभेचे माजी खासदार बाळासाहेब माने हे रुकडी येथील होते. बाळासाहेब माने यांनी पाच वेळा लोकसभा गाजवली. आता त्यांचे नातू धैर्यशील माने दुसऱ्यांदा लोकसभा नावडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीकडून धैर्यशील मानेंना उमेदवारी देण्यात आली आहे. अशात शिवसेना फुटीचा फटका मानेंना बसणार का? याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी संदीप कापडे यांनी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com