व्हिडिओ | Videos
Bachchu Kadu: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा खुलासा | Sakal News
Bachchu Kadu On Karj Mafi: मुख्यमंत्र्यांसोबतच्या निर्णायक बैठकीनंतर बच्चू कडूंचा दावा: 30 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं सरकारचं आश्वासन, कर्जमाफीसाठी 9 सदस्यीय समिती स्थापन; एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सादर होणार..
