Walmik Karad चा पीएला संपवण्याचा डाव, Dhananjay Munde ना माहिती होता? | Bala Bangar | Sakal News

Beed News: धनंजय मुंडे नव्हे तर त्यांच्या खासगी पीएचा काटा काढणार होता वाल्मिक कराड? निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेनंतर आता कराडच्या जुन्या साथीदाराकडून धक्कादायक गौप्यस्फोट; बीडमधील शैक्षणिक संस्थाचालकाच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ..

धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा काटा काढणार होते? ज्यावेळी निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेनं मुंडे-कराडांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले होते. त्यानंतर आज बरोबर त्याउलट म्हणजे वाल्मिक कराड हा मुंडेंचा नाही पण त्यांच्या खासगी पीएचा काटा काढणार होता, असा धक्कादायक खुलासा वाल्मिक कराडच्याच जुन्या साथीदारानं आणि बीड जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थाचालकानं केला आहे. त्यामुळे आता कराडचा हा नवा डाव काय होता? त्याच्या डोक्यात मुंडेंच्या पीएविषयी इतका राग का? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com