व्हिडिओ | Videos
Rain Alert News: पुणे, सातारा, सांगलीसह राज्यातील ११ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
राज्यातील कोकण-गोव्यात काही ठिकाणी,तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम, तर काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.