व्हिडिओ | Videos
OBC-Maratha Protest news: 'तुम्ही कोयते काढल तर आम्ही तलवारी काढू,' हाकेंना इशारा....
ओबीसी नेते Laxman Hake आणि मराठा समाजातील नेत्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यातच आता मराठा समन्वयक Gangadhar Kalkute यांनी हाकेंना कडक शब्दात इशारा दिला आहे.