व्हिडिओ | Videos
'मागण्या मान्य करा नाहीतर,' Manoj Jarange Patil पाटलांचा सरकारला काय इशारा? | Sakal News
Manoj Jarange Patil News: आझाद मैदानावर उपोषणासाठी सरकारने घातलेल्या अटींवर मनोज जरांगे पाटीलांची जुन्नरमध्ये पत्रकार परिषद, आगामी उपोषणाबाबतच्या तयारीसह त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली..