Manoj Jarange News: फडणवीस सरकारचं उपोषणाकडे दुर्लक्ष, जरांगे काय निर्णय घेणार?

Manoj Jarange criticizes the Devendra Fadnavis government for ignoring his hunger strike: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या उपोषणाकडे सरकारच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. ते पुढे कोणता मोठा निर्णय घेणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या सामूहिक आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने त्यांच्यावर सलाईन द्वारे उपचार करण्यात आले होते. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील दुपारी बारा वाजता मराठा समाज बांधवांशी आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषणाबाबतचा पुढील निर्णय जाहीर करणार आहे. आज दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार की दुसरा कोणता निर्णय जाहीर करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com