व्हिडिओ | Videos
Manoj Jarange Patil यांची मागणी मान्य पण... Gunratna Sadavarte यांच्या वक्तव्याने खळबळ | Sakal News
Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची भेट, हैदराबाद गॅजेट लागू करण्याचं आश्वासन; मात्र वकील गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ..